शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

मुंबई : मुलगा-मुलगी भेद नको; सर्वांनाच मोफत उच्च शिक्षण द्या; आमदाराची विधानपरिषदेत मागणी

मुंबई : उद्धव ठाकरेंना भाजपा पुन्हा सोबत घेणार?; अमित शाह यांनी उत्तर टाळलं

महाराष्ट्र : शिंदे गटाचा खासदार पुन्हा ठाकरे गटात?; मिलिंद नार्वेकरांच्या संपर्कात असल्याचा दावा

पुणे : शिवसैनिकांचा मेट्रो प्रशासनाला हिसका! 'बुधवार पेठ स्थानक' नावाचा बोर्ड तोडून 'कसबा पेठ' लावला

कोल्हापूर : पालकमंत्र्यांनी रस्ते न्हवे हाडांचे दवाखाने सुरू करावेत : संजय पवार

महाराष्ट्र : शिल्पा बोडखेंचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; उद्धव ठाकरे गटावर लावले आरोप

मुंबई : सुजित पाटकर यांना जामीन मंजूर, पण... तूर्तास मुक्काम तुरुंगातच राहणार

महाराष्ट्र : शिंदेंच्या शिवसेनेचा १८ जागांवर दावा; गेल्यावेळच्या २२ पैकी ४ जागा कोणाला सोडल्या? 

अकोला : कर वसूलीला विराेध; कार्यालयाला ठाेकले कुलूप, खुर्च्यांची केली ताेडफाेड

मुंबई : शिवसेना १८ जागांवर दावा करणार, खासदारांच्या बैठकीत झाले एकमत