शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

धाराशिव : मोदीला मी देव मानत नाही; उद्धव ठाकरेंनी तुळजापुरातून रणशिंग फुंकले

महाराष्ट्र : अजिबात ३४च्या खाली नको; भाजप नेत्यांचा दिल्लीत दबाव; जागावाटप अद्याप अनिश्चित; सेना, राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र : नार्वेकर यांचा निकाल  विसंगत नाही का? शिवसेना अपात्रता प्रकरणी सरन्यायाधीशांची विचारणा

महाराष्ट्र : “महायुतीचे जागा वाटप सगळ्यांच्या मनासारखे होईल असे नाही”; शिंदे गटातील नेत्याचे सूचक विधान

लातुर : जनतेच्या न्यायालयात आलोय; तुम्हीच एकाधिकारशाहीचा हिशेब करा: उद्धव ठाकरे

मुंबई : अमित शाह यांनी डोळे वर करताच...; उद्धव ठाकरेंनी सांगितला 'तो' हाराचा किस्सा

मुंबई : रामदास कदम यांचे धाकटे पुत्र सिद्धेश यांची MPCB च्या अध्यक्षपदी नियुक्ती; सकाळीच भाजपवर केली होती टीका

ठाणे : लोकसभेनंतर विरोधकांवर बेरोजगारीची वेळ - मुख्यमंत्री  

सांगली : सांगलीत शिवसेनेकडून चंद्रहार पाटील?, प्रचाराला लागण्याचे ‘मातोश्री’वरून पदाधिकाऱ्यांना आदेश  

महाराष्ट्र : रामदास कदमांची भाजपावर आगपाखड; तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही आलोय, पण तुम्ही...