शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Thackeray Group MP Sanjay Raut News: व्यापाऱ्यांना विकला गेलेला हा महाराष्ट्र निर्माण केला, या शब्दांत संजय राऊत यांनी सरकारच्या प्रगती पुस्तकावर प्रतिक्रिया देताना महायुतीवर निशाणा साधला. ...
Eknath Shinde Shahajibapu Patil: मुख्यमंत्रिपदाबद्दल शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या विधानाची चर्चा होत आहे. मी निवडून आलो असतो, तर शिंदेच मुख्यमंत्री झाले असते, असं म्हणताना त्यांनी कारणही सांगितले. ...
Datta Dalvi - Eknath Shinde: गेल्या काही वर्षांपासून ठाकरे गटात दत्ता दळवी नाराज असल्याची वृत्ते येत होती. डावलले जात असले तरी शिंदेंनी शिवसेना फोडली तेव्हा देखील दळवी ठाकरेंसोबत राहिले होते. ...
राेहयो मंत्री भरत गोगावले यांच्या स्वागताच्या होर्डिंग्जवर काँग्रेसचे खा. कल्याण काळे, शिंदेसेनेचे खा. संदीपान भुमरे, आ. विलास भुमरे यांची छायाचित्रे असल्यामुळे भाजपसह शिंदेसेनेतील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...
Yogesh Kadam Nitesh Rane News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांमध्येच राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी योगेश कदम यांना नाव न घेता डिवचलं. राणेंच्या विधानावरून योगेश कदम यांनी स्पष्ट शब्दात स ...