शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रपती राजवट नाही, राज्यात येत्या २६ नोव्हेंबरला सरकार स्थापन होईल: संजय शिरसाट

मुंबई : “अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न, ही शिंदे गटाची भूमिका”: संजय राऊत

महाराष्ट्र : ३ घटना, आरोप-प्रत्यारोप, आव्हानांची भाषा...; निवडणुकीपूर्वी महायुती तुटण्याचे संकेत? 

महाराष्ट्र : काँग्रेस विश्वासघातकी, महाविकास आघाडी नको; उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

महाराष्ट्र : रवींद्र चव्हाण कुचकामी तर रामदास कदम अडाणी; शिवसेना-भाजपा नेत्यांमध्ये खडाजंगी

सातारा : 'सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका, ते कधीच काही देत नाहीत'; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना डिवचलं

महाराष्ट्र : राज ठाकरे तेव्हा पात्र होते, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा, उद्धव ठाकरेंवर आरोप

महाराष्ट्र : महाराष्ट्रात सर्वात आधी उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला; CM एकनाथ शिंदेंचा थेट निशाणा

महाराष्ट्र : खासदार विशाल पाटलांचा उद्धव ठाकरेंना दे धक्का; एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा

सांगली : बांगलादेशाच्या विषयावरुन उद्धव ठाकरे बोलत नाहीत, त्यांनी बोलावं; संभाजी भिडेंनी स्पष्टच सांगितलं