शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Deputy CM Eknath Shinde News: महायुतीचे सरकारची कामे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिल्या. ...
Anil Gote, 5 crore Cash News Update: शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल गोटे हे खोली क्रमांक 102 बाहेर ठाण मांडून बसले होते. अंदाज समिती मधील आमदार असलेल्या सदस्यांना देण्यासाठी धुळे गुलमोहर शासकीय विश्रामगृहात पाच कोटी रुपये ठेवल्याचा आरोप त्यांनी ...
Mumbai Municipal Corporation Election: देवेंद्र एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन, हे उद्धव ठाकरेंचे वाक्य भाजपा कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागले आहे. उद्धव ठाकरे तुम्ही कुठे असाल, हे मुंबईकर या निवडणुकीत दाखवतील, अशी टीका भाजपा नेत्यांनी केली आहे. ...
Chhagan Bhujbal News: छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्र्यांची संख्या चार झाली आहे. यात तीन मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत. ...