शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Nitesh Rane Uddhav Thackeray: कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा राजकीय वादंग निर्माण होईल असे विधान केले आहे. ठाकरेंना डिवचताना आपण उद्धवसेनेच्या सरपंचांचा निधी कमी करतो, असे म्हटले आहे. ...
Nalasopara Crime News: ठाकरे बंधूंबाबत समाज माध्यमावर अपशब्द काढणाऱ्या एका मराठी तरुणाला मनसे आणि उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप देत धिंड काढली. नालासोपारा येथे गुरुवारी रात्री हा प्रकार घडला. ...
Municipal Mayor Election: महामुंबईतील ९ महापालिकांपैकी ठाणे, कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर या ३ महापालिकांमध्ये महापौरपदासाठी फक्त शिंदेसेनेच्याच उमेदवारांचे अर्ज आले. त्यामुळे या तिन्ही महापालिकांत आपला महापौर बसवण्यात शिंदे सेनेला यश आले. ...
Satara woman fraud campaign news : प्रचारासाठी १ हजार रुपयांचे आमिष दाखवून २६ महिलांना साताऱ्यात आणले आणि वाऱ्यावर सोडले! ७ तास उपाशी राहिल्यानंतर महिलांचा बस स्थानकात संताप. वाचा नेमकी कोणाची फसवणूक आणि कोणाचा दावा. ...
उल्हासनगर महापालिका महापौरपद ओबीसीसाठी आरक्षित होताच शिंदेसेनेकडून माजी महापौर राजश्री चौधरी, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, इंदिरा पाटील यांच्यासह ओमी टीमच्या अश्विनी निकम व डिंपल ठाकूर यांच्या नावाची चर्चा झाली. ...
ठाणे महापालिका महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शिंदेसेनेचा महापौर असणार आहे, तर भाजपाला उपमहापौरपद देण्यात आले आहे. ...