शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Maharashtra Politics: सुनील तटकरे विरुद्ध शिवसेनेचे आमदार असा सुप्त राजकीय संघर्ष महायुतीमध्ये कोकणात दिसत आहे. भरत गोगावले यांच्यानंतर आता महेंद्र थोरवेंनीही तटकरेंवर घणाघाती टीका केली. ...
राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या याच चर्चा, खलबतं आणि उत्सुकतेवर राज ठाकरे यांनी आज त्यांच्या हजरजबाबी वृत्तीनं उत्तर देत फिरकी घेतली. ...
Sanjay Raut News: महाराष्ट्राच्या निवडणुकीचा विजय चोरलेला आहे, हायजॅक केलेला आहे. राहुल गांधी यांनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावर नेला. त्यामुळे देशाची लोकशाही किती धोकादायक वळणावर आहे हे जगाला कळले. ...
Uddhav Thackeray Raj Thackeray: गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना हवा मिळत आहेत. गेल्या काही दिवसांत यादृष्टीने राजकीय विधाने झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कविर्तक लावले जात आहेत. ...