शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Uddhav Thackeray Raj Thackeray Together: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येऊ शकतात. ते एकत्र यावेत अशी आमचीही इच्छा आहे. शिवसेनेचे तुकडे बघून आम्हालाही त्रास होतो, अशा भावना शिवसेनेचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केल्या ...
राज्यातील दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात महायुतीत त्यावरून अंतर्गत कुरघोड्या सुरू असल्याचे दिसत आहे. ...
Maharashtra Politics: सुनील तटकरे विरुद्ध शिवसेनेचे आमदार असा सुप्त राजकीय संघर्ष महायुतीमध्ये कोकणात दिसत आहे. भरत गोगावले यांच्यानंतर आता महेंद्र थोरवेंनीही तटकरेंवर घणाघाती टीका केली. ...
राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या याच चर्चा, खलबतं आणि उत्सुकतेवर राज ठाकरे यांनी आज त्यांच्या हजरजबाबी वृत्तीनं उत्तर देत फिरकी घेतली. ...