लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
विनाशकाले विपरित बुद्धी! सर्व पर्याय खुले म्हणणाऱ्या शिवसेनेवर मुनगंटीवारांची टीका - Marathi News | Sudhir Mungantiwar criticizes Shiv Sena for saying that all options are open | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विनाशकाले विपरित बुद्धी! सर्व पर्याय खुले म्हणणाऱ्या शिवसेनेवर मुनगंटीवारांची टीका

विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भजपा आणि शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र सत्तेतील अधिकारांच्या वाटपावरून दोन्ही पक्षांत मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच सुरू झाली आहे. ...

...त्यांनी शब्द फिरवल्यामुळे बैठक रद्द, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा - Marathi News | Discussions between BJP-Shiv Sena were scheduled today. But Shiv Sena has cancelled this meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...त्यांनी शब्द फिरवल्यामुळे बैठक रद्द, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुख्यमंत्री पदाच्या बोलणीसाठी आज दुपारी 4 वाजता मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. ...

अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदासंदर्भात काही ठरल्याचं ठावूक नाही; फडणवीसांचे स्पष्टीकरण - Marathi News | For two and a half years, there is no discussion for CM; says devendra fadanvis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदासंदर्भात काही ठरल्याचं ठावूक नाही; फडणवीसांचे स्पष्टीकरण

काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दाखविण्यात आली आहे. त्यामुळे भाजपसमोर देखील सत्ता पुन्हा मिळविण्याचा पेच निर्माण झाला आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्रीपदावरून उभय पक्षात जुगलबंदी सुरू झाली आहे. ...

MAharashtra Election 2019 : शिवसेनेचे 56 पैकी 45 आमदार संपर्कात; संजय काकडेंच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात... - Marathi News | 45 out of 56 Shiv Sena MLAs approached; CM Devendra Fadanvis say on Sanjay Kakde's statement ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MAharashtra Election 2019 : शिवसेनेचे 56 पैकी 45 आमदार संपर्कात; संजय काकडेंच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2019: शिवसेनेचे 56 पैकी 45 आमदार आमच्या संपर्कात असल्याचे विधान भाजपाचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली होती. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: महाराष्ट्रात कोणीही दुष्यंत चौटाला नाही; शिवसेनेचा भाजपावर बाण - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result Theres No Dushyant Chautala Here shiv sena hits out at bjp Over Seat Sharing Tussle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: महाराष्ट्रात कोणीही दुष्यंत चौटाला नाही; शिवसेनेचा भाजपावर बाण

Maharashtra Election Result 2019: शिवसेना, भाजपाकडून दबावाचं राजकारण जोरात ...

हवं ते मिळवण्याची 'हीच ती वेळ'; काँग्रेस नेत्याचा आदित्य ठाकरेंना सल्ला - Marathi News | Youth Congress Satyajeet Tambe suggestion to Shivsena Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हवं ते मिळवण्याची 'हीच ती वेळ'; काँग्रेस नेत्याचा आदित्य ठाकरेंना सल्ला

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आदित्य ठाकरे यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: आणखी एका अपक्ष आमदाराचा भाजपाला पाठिंबा; सत्ता स्थापनेआधी दबावाचं राजकारण जोरात - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result independent mla vinod agarwal extends his support to bjp meets cm fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: आणखी एका अपक्ष आमदाराचा भाजपाला पाठिंबा; सत्ता स्थापनेआधी दबावाचं राजकारण जोरात

शिवसेना, भाजपाचं दबावतंत्र; एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न ...

विधानसभेची आतषबाजी संपली; दिवाळीनंतरच्या फटाक्यांची उत्सुकता! - Marathi News | civic body polls become interesting after change in political scenario due to assembly election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विधानसभेची आतषबाजी संपली; दिवाळीनंतरच्या फटाक्यांची उत्सुकता!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये लक्षवेधी घटना घडणार ...