लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
आमदारकीचं स्वप्न भंगलेल्या पंकजा मुंडे भाजपा आमदारांच्या बैठकीला जातात तेव्हा... - Marathi News | Maharashtra Election 2019: Pankaja Munde attends BJP legislature party meeting to elect Devendra Fadnavis as leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदारकीचं स्वप्न भंगलेल्या पंकजा मुंडे भाजपा आमदारांच्या बैठकीला जातात तेव्हा...

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात बाजी मारली आणि 'टीम देवेंद्र'मधील तडफदार मंत्री पंकजाताईंना आमदारकी गमवावी लागली. ...

मंत्रिमंडळात औरंगाबादेतून सेनेच्या कोणत्या आमदाराची लागणार वर्णी ? - Marathi News | Who will be elected from Aurangabad in the Cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळात औरंगाबादेतून सेनेच्या कोणत्या आमदाराची लागणार वर्णी ?

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना किंगमेकर ठरली आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: 13 दुणे 'स्पेशल 26'... भाजपाकडून शिवसेनेला मंत्रिपदांचा फॉर्म्युला - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result bjp gives new proposal to shiv sena offers 13 ministerial berth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: 13 दुणे 'स्पेशल 26'... भाजपाकडून शिवसेनेला मंत्रिपदांचा फॉर्म्युला

Maharashtra Election Result 2019: भाजपाकडून शिवसेनेला नवी ऑफर ...

'यामुळे' शेतकऱ्यांना हवंय शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचं सरकार ! - Marathi News | Shiv Sena-NCP-Congress govt wants farmers for 'this'! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'यामुळे' शेतकऱ्यांना हवंय शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचं सरकार !

शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी भाजपसोबत जाण्याऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जावं अशी अनेक शेतकऱ्यांची भावना आहे. जेणेकरून कर्जमाफी मिळू शकते, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. ...

प्रचारकाळातच लागली होती विजयाची चाहूल : संगीता गोरंट्याल - Marathi News | during the campaign period we were hopfull for victory says Sangeeta Gorontyal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रचारकाळातच लागली होती विजयाची चाहूल : संगीता गोरंट्याल

जालना शहरातील विकासामुळेच जनतेने काँग्रेसला प्रचंड मताधिक्य दिल्याचे सौ. गोरंट्याल यांनी सांगितले. तसेच कैलास गोरंट्याल यांचा विकास कामाचा धडाका आणि विविध योजनांचा केलेला पाठपुरावा जनतेने लक्षात ठेवल्याचे त्या म्हणाल्या. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपा आणि शिवसेनेचं बिनसलं आहे, पण...; रामदास आठवलेंचा दोघांना मोलाचा सल्ला - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result rpi chief ramdas athawale gives advice to shiv sena and bjp over power tussle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपा आणि शिवसेनेचं बिनसलं आहे, पण...; रामदास आठवलेंचा दोघांना मोलाचा सल्ला

Maharashtra Election Result 2019: उद्धव ठाकरे सकारात्मक निर्णय घेतील; आठवले आशावादी ...

शिवसेनेत बंडाचे निशाण फडकविणाऱ्यांची उचलबांगडी? - Marathi News |  Shiv Sena will expell those who rebels with party | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवसेनेत बंडाचे निशाण फडकविणाऱ्यांची उचलबांगडी?

नितीन देशमुख यांच्या विरोधात काही पदाधिकाºयांनी छुप्या पद्धतीने तर काहींनी उघडपणे प्रचार केल्याची बाब पक्षाच्या निदर्शनास आली आहे. ...

मनं अन् मतं जिंकणाऱ्या शरद पवारांच्या भर पावसातील सभेवरून देवेंद्र फडणवीसांचा टोला  - Marathi News | Maharashtra Election 2019: CM Devendra Fadnavis taunts Sharad Pawar over his rally in Satara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनं अन् मतं जिंकणाऱ्या शरद पवारांच्या भर पावसातील सभेवरून देवेंद्र फडणवीसांचा टोला 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: शरद पवारांनी पावसात भिजत भाषण केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावर लाईक्सचा पाऊस पडला आणि पवारांनी मनं अन् राष्ट्रवादीने मतं जिंकली, असं म्हटलं जातं. ...