लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
Exclusive: भाजपकडून सेनेला उपमुख्यमंत्रिपदासह १६ मंत्रिपदांंची ऑफर; 2 दिवसाचा अल्टिमेटम अन्यथा... - Marathi News |  BJP offers 3 ministers, including deputy chief minister to Sena; 2 day ultimatum | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Exclusive: भाजपकडून सेनेला उपमुख्यमंत्रिपदासह १६ मंत्रिपदांंची ऑफर; 2 दिवसाचा अल्टिमेटम अन्यथा...

येत्या दोन दिवसांत काय तो प्रतिसाद द्या ...

ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर भाजपचा दावा; संख्याबळानुसार केली मागणी - Marathi News | BJP claims over guardianship of Thane district; Order made by numerical order | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर भाजपचा दावा; संख्याबळानुसार केली मागणी

गणेश नाईक, रवींद्र चव्हाण, किसन कथोरे, संजय केळकर स्पर्धेत ...

भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी फडणवीसांची निवड तर मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेनेचा नरमाईचा सूर - Marathi News | Fadnavis is elected as BJP's legislative leader and Shiv Sena has a strong voice over the Chief Minister. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी फडणवीसांची निवड तर मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेनेचा नरमाईचा सूर

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, कुठलाही प्रश्न सहज सोडविण्याची क्षमता असलेले व राज्याला स्थिर सरकार देणारे नेते असा फडणवीस यांचा उल्लेख करून, त्यांची नेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. ...

 महाराष्ट्राची कुंडली आम्हीच बनवू, संजय राऊत यांचा इशारा   - Marathi News | We will make the Kundali of Maharashtra - Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : महाराष्ट्राची कुंडली आम्हीच बनवू, संजय राऊत यांचा इशारा  

 भाजपा आणि शिवसेना यांच्यात सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरू आहे. ...

शिवसेनेच्या उपनेत्या आणि नगरसेविकेस जीवे मारण्याची धमकी  - Marathi News | Threaten to kill Shiv Sena deputy leader and corporator | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवसेनेच्या उपनेत्या आणि नगरसेविकेस जीवे मारण्याची धमकी 

काल ही धमकी प्रियंका चतुर्वेदी आणि शीतल म्हात्रे यांच्या ट्विटरवर देण्यात आली होती.  ...

...तरच राज्यातील सरकार स्थिर राहील, संजय राऊत यांच्याकडून मोठे संकेत - Marathi News | ... only then the government in the state will remain stable - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तरच राज्यातील सरकार स्थिर राहील, संजय राऊत यांच्याकडून मोठे संकेत

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी भाजपा आणि  शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला तिढा कायम आहे. ...

अजून एक अपक्ष आमदार शिवसेनेच्या गोटात, मंजुळा गावित यांनी दिला पाठिंबा - Marathi News | independent MLA Manjula Gavit support to Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजून एक अपक्ष आमदार शिवसेनेच्या गोटात, मंजुळा गावित यांनी दिला पाठिंबा

विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी सत्तास्थानांच्या समसमान वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे. ...

आमदारकीचं स्वप्न भंगलेल्या पंकजा मुंडे भाजपा आमदारांच्या बैठकीला जातात तेव्हा... - Marathi News | Maharashtra Election 2019: Pankaja Munde attends BJP legislature party meeting to elect Devendra Fadnavis as leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदारकीचं स्वप्न भंगलेल्या पंकजा मुंडे भाजपा आमदारांच्या बैठकीला जातात तेव्हा...

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात बाजी मारली आणि 'टीम देवेंद्र'मधील तडफदार मंत्री पंकजाताईंना आमदारकी गमवावी लागली. ...