लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
शेतकऱ्यांच्या पीक नुकसानाचा सर्व्हे करून अहवाल सादर करा! - Marathi News | Submit a survey of farmers' crop loss survey! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांच्या पीक नुकसानाचा सर्व्हे करून अहवाल सादर करा!

पीक नुकसानाचे त्वरित पंचनामे करून सर्व्हेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी महसूल यंत्रणेला दिले आहेत. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपानं उपसलं शेवटचं अस्त्र; शिवसेनेला थंड करण्यासाठी 'सर्वोच्च' इशारा - Marathi News | Maharashtra Election 2019: bjp to warned shivsena on maharashtra government form | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपानं उपसलं शेवटचं अस्त्र; शिवसेनेला थंड करण्यासाठी 'सर्वोच्च' इशारा

शिवसेना-भाजपामध्ये चर्चा योग्य दिशेनं जाऊन प्रश्न सुटावा हे महत्त्वाचं आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेला काँग्रेस- राष्ट्रवादी पाठिंबा देणार?; शरद पवार म्हणतात... - Marathi News | Maharashtra Election 2019: Congress - NCP will give support to Shiv Sena; Sharad Pawar says ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेला काँग्रेस- राष्ट्रवादी पाठिंबा देणार?; शरद पवार म्हणतात...

दोन्ही पक्षांमधील मतभेदांचा फायदा घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून वेगवेगळे डाव टाकण्यात येत असल्याची देखील चर्चा रंगली होती. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : राज्यात सत्तास्थापनेच्या सहा शक्यता; शिगेला पोहोचली उत्सुकता - Marathi News | Maharashtra Election 2019: Six possible scenarios in formation of government in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : राज्यात सत्तास्थापनेच्या सहा शक्यता; शिगेला पोहोचली उत्सुकता

महाराष्ट्र निवडणूक 2019 : विधानसभा निवडणुकीत जनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं असलं, तरी भाजपा आणि शिवसेनेतील रस्सीखेचामुळे राज्यात अद्याप सरकार स्थापन होताना दिसत नाहीए. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: "मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार; ही तर जनतेची इच्छा" - Marathi News | Maharashtra Election 2019: Chief Minister will be the Shiv Sena, Sanjay Raut criticized the BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: "मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार; ही तर जनतेची इच्छा"

संजय राऊतांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होईल, असं म्हणत भाजपाला ठणकावलं आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: अहंकार भल्याभल्यांना घेऊन बुडतो; संजय राऊत यांचा हा इशारा नेमका कोणाला? - Marathi News | Maharashtra Election 2019: The ego is not good; Whos exactly is Sanjay Raut's hint? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: अहंकार भल्याभल्यांना घेऊन बुडतो; संजय राऊत यांचा हा इशारा नेमका कोणाला?

सत्तेच्या वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. ...

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची गुप्त खलबते, ज्येष्ठ नेते दिल्लीत; बैठकीवर शिवसेनेचे लक्ष - Marathi News | Congress-NCP leaders secret secret, senior leaders in Delhi; Shiv Sena's focus on the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची गुप्त खलबते, ज्येष्ठ नेते दिल्लीत; बैठकीवर शिवसेनेचे लक्ष

शिवसेनेने पाच वर्षे मुख्यमंत्रीपद घ्यावे, त्यांच्या मनात काय आहे याचा प्रस्ताव द्यावा, त्यानंतर आम्ही दिल्लीत चर्चा करून निर्णय घेऊ, असे बाळासाहेब थोरात यांनी ‘लोकमत’ला निवडणुकानंतर लगेचच सांगितले होते. ...

ठाकरे-फडणवीसांमध्ये तणाव; चर्चेला खीळ, सत्तावाटपाचा पेच कायम - Marathi News | Tension in Thackeray-Fadnavis; Discussion The perpetuation of power is permanent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे-फडणवीसांमध्ये तणाव; चर्चेला खीळ, सत्तावाटपाचा पेच कायम

मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घातल्याचे कोणी समजू नये - उद्धव ठाकरे ...