लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपा आणि शिवसेना राज्याला अस्थिरतेच्या खाईत लोटतेय, धनंजय मुंडेंची टीका - Marathi News | Maharashtra Election 2019 : BJP and Shiv Sena throwing state into instability - Dhananjay Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपा आणि शिवसेना राज्याला अस्थिरतेच्या खाईत लोटतेय, धनंजय मुंडेंची टीका

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : मावळत्या विधानसभेची मुदत संपत आली असली तरी राज्यात सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला पेच अद्याप सुटण्याचे नाव घेत नाही आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : असा असणार उद्धव ठाकरेंचा 'ए'-'बी' प्लॅन; शिवसेनेच्या आमदारानेच केला खुलासा - Marathi News | MLA Abdul Sattar said Uddhav Thackeray has the option | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : असा असणार उद्धव ठाकरेंचा 'ए'-'बी' प्लॅन; शिवसेनेच्या आमदारानेच केला खुलासा

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : तर शेवटचा पर्याय असेलला 'सी' प्लॅन उद्धव ठाकरे हेच ठरवतील. ...

दोडामार्ग तोडण्याचा प्रयत्न शिवसेना हाणून पाडेल : बाबुराव धुरी - Marathi News | Shiv Sena will try to break Doda road: Baburao Dhuri | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दोडामार्ग तोडण्याचा प्रयत्न शिवसेना हाणून पाडेल : बाबुराव धुरी

दोडामार्ग महाराष्ट्र राज्यापासून वेगळा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. असा प्रकार आम्ही कदापि खपवून घेणार नाही. हा त्यांचा प्रयत्न आम्ही शिवसेना हाणून पाडेल, असे शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. ...

स्वतःला शिवसैनिक म्हणवणाऱ्यांनी आमचे संस्कारही घ्यावेत; संजय राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांवर हल्ला - Marathi News | Maharashtra Election 2019: Sanjay Rauta directly attacks CM Devendra Fadnavis and BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वतःला शिवसैनिक म्हणवणाऱ्यांनी आमचे संस्कारही घ्यावेत; संजय राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांवर हल्ला

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकवायची मतदारांची इच्छा आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'कुणीही उचलून न्यायला आमदार म्हणजे काय मंडईतली भाजी आहे का?' - Marathi News | maharashtra election 2019 No one can dare to poach shiv Sena MLAs says gulabrao patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: 'कुणीही उचलून न्यायला आमदार म्हणजे काय मंडईतली भाजी आहे का?'

आमदारांची फोडाफोड करण्याचे प्रयत्न होत असल्याचे आरोप ...

शिवसेनेची भूमिका याेग्यच ; सत्तासंघर्षावर तरुणांची मते - Marathi News | The role of the Shiv Sena is correct ; According to the youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेनेची भूमिका याेग्यच ; सत्तासंघर्षावर तरुणांची मते

सध्याच्या सत्तास्थापनेच्या पेचाबद्दल तरुणांनी स्पष्ट मत व्यक्त केले असून शिवसेनेची भूमिका याेग्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ...

सरकार बनवण्यास असमर्थ असल्याचं भाजपानं जाहीर करावं, मग आम्ही पाऊल टाकू; संजय राऊतांचं थेट आव्हान - Marathi News | maharashtra election 2019- If BJP is unable to form a government, declare it - Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकार बनवण्यास असमर्थ असल्याचं भाजपानं जाहीर करावं, मग आम्ही पाऊल टाकू; संजय राऊतांचं थेट आव्हान

महाराष्ट्र निवडणूक 2019 : संजय राऊतांनी आता पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम असल्याचं सांगितलं.  ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: ...म्हणून राज्यपालांची भेट घेतली; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण - Marathi News | Maharashtra Election 2019 bjp leaders meet governor amid deadlock with shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: ...म्हणून राज्यपालांची भेट घेतली; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण

शिवसेना, भाजपामध्ये सत्तावाटपावरून सुरू असलेलं दबावाचं राजकारण कायम ...