लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019: ...मग तेव्हाच शिवसेनेनं आक्षेप का घेतला नाही?; अखेर अमित शहा उतरले रणांगणात - Marathi News | maharashtra election 2019 bjp president amit shah hits out at shiv sena over chief ministerial demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: ...मग तेव्हाच शिवसेनेनं आक्षेप का घेतला नाही?; अखेर अमित शहा उतरले रणांगणात

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: महाशिवआघाडी होऊ नये म्हणून भाजपाचे प्रयत्न; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप - Marathi News | maharashtra election 2019 bjp trying to spoil shiv sena ncp congress alliance talks says prithviraj chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: महाशिवआघाडी होऊ नये म्हणून भाजपाचे प्रयत्न; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपावर गंभीर आरोप ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेचं आघाडीसोबत जमलं; पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीचं काय ? - Marathi News | Shiv Sena joins NCP Congress; But what about the demand for giving Bharat Ratna to Savarkar ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेचं आघाडीसोबत जमलं; पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीचं काय ?

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : सावरकरांच्या मुद्दावर शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किंबहुना शिवसेना पुन्हा सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी लावून धरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: राजकारणात देणंघेणं असतंच; जे ज्याच्या हक्काचं आहे, ते त्यांना मिळेल - संजय राऊत - Marathi News | Maharashtra Election 2019: Sanjay Raut has targeted the BJP after receiving a discharge from Lilavati Hospital. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: राजकारणात देणंघेणं असतंच; जे ज्याच्या हक्काचं आहे, ते त्यांना मिळेल - संजय राऊत

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: राज ठाकरेंचं 'ते' कार्टून आणि आज झालेली युती सरकारची 'शिकार' - Marathi News | maharashtra election 2019 mns chief raj thackerays cartoon about shiv sena bjp avani tigress viral on social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: राज ठाकरेंचं 'ते' कार्टून आणि आज झालेली युती सरकारची 'शिकार'

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : राज ठाकरेंनी वर्षभरापूर्वी काढलेलं चित्र सोशल मीडियावर चर्चेत ...

आमदार सत्तेस्थापनेत व्यस्त तर मतदारसंघ वाऱ्यावर - Marathi News | The MLA is busy while the common man is in trouble | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार सत्तेस्थापनेत व्यस्त तर मतदारसंघ वाऱ्यावर

राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. ...

Maharashtra Government : काँग्रेससोबत चर्चा योग्य दिशेने, लवकरच निर्णय - उद्धव ठाकरे - Marathi News | Maharashtra Government: uddhav thackeray meeting with congress at trident hotel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government : काँग्रेससोबत चर्चा योग्य दिशेने, लवकरच निर्णय - उद्धव ठाकरे

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2019 : जवळपास 55 मिनिटे चाललेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. ...

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात ठरतायत काँग्रेससाठी 'लक्की' - Marathi News | Congress president Balasaheb Thorat 'Lucky' for Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात ठरतायत काँग्रेससाठी 'लक्की'

शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेल्या दुराव्यामुळे विरोधात बसण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेची लॉटरी लागली. त्यामुळे काँग्रेससाठी प्रदेशाध्यक्ष थोरात लक्की ठरले अशी चर्चा पक्षात सुरू आहे.  ...