शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Maharashtra CM: बहुमत चाचणीच्या गुडन्यूज संदर्भात उद्धव यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उद्धव म्हणाले, मी गुड न्यूज सोबत घेऊन फिरतो. अर्थात त्यांचा टोला भाजपला असला तरी गुड न्यूज म्हणजे आदित्य ठाकरे हेच होते. त्यांच्या या उत्तरामुळे एकच हशा पिकला ...
यातील शिवसेनेच्या काही नेत्यांची नावे कायम राहू शकतात. मात्र भाजपच्या नावावर साहजिकच खाट मारली जाणार असून, त्या जागी नवनियुक्ती केली जाणार आहे. समरजितसिंह घाटगे यांनी आधीच पुणे ‘म्हाडा’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ...
Maharashtra News: अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व उभं करण्याच्या हालचाली तर सुरू झाल्या नाही ना, अशा चर्चा रंगत आहे. यात किती तथ्य आहे, हे येणारा काळच ठरवणार आहे. ...