शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय दिल्लीत होईपर्यंत, त्या पक्षाच्या नेत्यांसह राज्यपालांना भेटायला जाणे योग्य होणार नाही, अशा सूचना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्यामुळे शनिवारी राज्यपालांची भेट रद्द करावी लागली. ...
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने रविवारी होणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला न पाठवून भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली. ...
मतदारांनी स्पष्ट कौल दिला असताना राष्ट्रपती राजवट लागू झाली. पुरोगामी महाराष्ट्राचे यामुळे धिंडवडे निघाले असून याला सर्वस्वी सेना-भाजपचे नेतेच कारणीभूत आहेत. ...
महापौरपदाच्या निवडणुकीत संभाव्य फाटाफुटीची शक्यता लक्षात घेता बहुमत असतानाही नगरसेवकांची सहल काढून त्यांना सहलीसाठी नेण्याची नामुष्कीवर भाजपवर आली आहे, तर दुसरीकडे अशीच वेळ प्रमुख विरोधक असलेल्या शिवसेनेवरदेखील आली. ...
युती तुटल्यामुळे विदर्भ राज्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही वेळ साधून केंद्रातील भाजपा सरकारने संसदेत ठराव मांडून विदर्भ राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने करण्यात आली. ...