शिवसेना (News On Shiv Sena) FOLLOW Shiv sena, Latest Marathi News शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन ...
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे नेमके कोठे राहणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. ...
सध्या विधानसभेत सरकारच्या बाजूने १६९ आमदारांचे पाठबळ आहे, तर उर्वरित आमदारांमध्ये १०५ भाजपाचे आमदार अन् इतर असे संख्याबळ आहे. ...
नाना पटोलेंचं अभिनंदन करताना फडणवीसांना चिमटा ...
बच्चू कडू आपल्या अनोख्या आंदोलनांसाठी राज्यात सर्वांना परिचित आहे. त्यांना मंत्रीपद मिळावे अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत आहे. ...
शनिवारी विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी विविध मुद्दे उपस्थित केले होते ...
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर या आमदारांचा हॉटेल मुक्काम संपणार आहे. ...
राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आणण्यात पवारांना यश ...