लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
मदत केव्हा भेटनजी? उद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्याला अश्रू अनावर - Marathi News | When to visit Help? Farmer tears in front of Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मदत केव्हा भेटनजी? उद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्याला अश्रू अनावर

राज्यात अवकाळी पावसाने शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे ...

डोंबिवली औद्योगिक परिसरात तीन वर्षांत १८ दुर्घटना - Marathi News | Three accidents in Dombivali industrial area in three years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली औद्योगिक परिसरात तीन वर्षांत १८ दुर्घटना

२१ जणांनी गमावला जीव : प्रोबेस चौकशी अहवालामध्ये करण्यात आलेल्या शिफारसी थंड बस्त्यात ...

Video : संघ दरबारातून मुख्यमंत्री रवाना, सरसंघचालकांशी दीड तास 'सत्ता पे चर्चा' - Marathi News | An hour-and-a-half closed door talks with the Chief Minister of the RSS chief mohan bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Video : संघ दरबारातून मुख्यमंत्री रवाना, सरसंघचालकांशी दीड तास 'सत्ता पे चर्चा'

निवडणुकात भाजपाला अपेक्षित जागा मिळवता आल्या नाही. त्यानंतर शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाबाबत ताठर भूमिका घेतली. ...

राज्यातील परिस्थितीबाबत संभाजीराजेंनी व्यक्त केली चिंता, सर्वपक्षीयांना दिला हा सल्ला... - Marathi News | Sambhajirajin expressed concern over the Political situation in the state, advised all parties to ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील परिस्थितीबाबत संभाजीराजेंनी व्यक्त केली चिंता, सर्वपक्षीयांना दिला हा सल्ला...

राज्यातील सध्याच्या परिस्थितीबाबत कोल्हापुरचे युवराज खासदार संभाजीराजे यांनी चिंता व्यक्त केली आहे. ...

...तर आम्ही नक्कीच सरकार स्थापन करू, छगन भुजबळ यांचे संकेत - Marathi News | ... So we will definitely establish a government, indication of Chhagan Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर आम्ही नक्कीच सरकार स्थापन करू, छगन भुजबळ यांचे संकेत

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा गुंता आता अधिकच जटील झाला आहे. ...

भाजप-शिवसेनेचा नवा वाद; महसूलमंत्र्यांना कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करू देणार नाही - Marathi News | The revenue minister will not allow Kartik Ekadashi to perform the high priestship | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-शिवसेनेचा नवा वाद; महसूलमंत्र्यांना कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करू देणार नाही

पंढरपूर तालुक्यातील शिवसैनिक आक्रमक; राज्यपाल अथवा शेतकºयांच्या हस्ते पूजा करण्याचे मंदिर समितीला दिले निवेदन ...

भागवत, गडकरींनी यावे, राज्यातील सत्तेचे समीकरण सोडवावे; या नेत्याने केली मागणी  - Marathi News | Bhagwat, Gadkari should come, solve the power equation in the state; The demands made by this Shiv sena leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भागवत, गडकरींनी यावे, राज्यातील सत्तेचे समीकरण सोडवावे; या नेत्याने केली मागणी 

महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून शिवसेना आणि भाजपामध्ये निर्माण झालेला तिढा अद्याप जैसे थे आहे. त्यामुळे राज्यात अजूनही नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकलेला नाही. ...

आम्ही रोज संपर्क साधतोय; पण शिवसेनेकडून प्रतिसादच नाही; गिरीश महाजनांनी दिली खुली ऑफर - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP is calling Shiv Sena leaders daily, but getting no response | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही रोज संपर्क साधतोय; पण शिवसेनेकडून प्रतिसादच नाही; गिरीश महाजनांनी दिली खुली ऑफर

जनमानसांत भाजपाची चुकीची प्रतिमा जाऊ नये, या उद्देशाने भाजपाने चर्चेची ऑफर देऊन शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे. ...