शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
शिवसेनेचे नेते संजय राऊत गेल्या तीन चार दिवसांपासून पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री हा शिवसेनेचाचं होणार असून महाराष्ट्रातील जनतेची देखील हीच इच्छा असल्याचे वारंवार सांगत आहेत. ...
एकूणच भाजपला तंगवणारी शिवसेना देखील काँग्रेसवर अवलंबून आहे. किंबहुना काँग्रेसने पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतल्यास, शिवसेनेची बार्गेनिंग पावर झटक्यात कमी होणार आहे. ...
कणकवली तालुक्यातील ७० टक्के भात शेतीचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच शेतकर्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी कणकवली शिवसेनेकडून मंगळवारी करण्यात आली. याबाबतचे निवेदन तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी ...