शिवसेना (News On Shiv Sena) FOLLOW Shiv sena, Latest Marathi News शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Maharashtra News: भाजपाला २४ तासात बहुमत सिद्ध करावं असं न सांगता मग ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत का दिली? ...
Maharashtra News: अजित पवारांना ५ आमदारांच्या बळावर उपमुख्यमंत्रिपद दिलं, भाजपाला आम्ही व्यापारी समजत होता पण कालचा व्यापार चुकला. ...
निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन केलेली घोषणा दरम्यानच्या काळात सर्वांसाठी विनोदाचं निमित्त बनलं होतं ...
शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या साथीने मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सरकार स्थापन केल्यापासून शरद पवारही सक्रिय झाले आहे. ...
हिंदुत्ववादी भूमिका गुंडाळून ठेवून सत्ता स्थापना केल्यामुळेच आज भाजप देशभरात विस्तारला गेला ...
राज्याला राजकारणाला कलाटणी देणारी काल बातमी आली आणि महाराष्ट्राच्या एकच खळबळ उडाली. ...
शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ...