शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
महाराष्ट्रामध्ये आज महा विकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. खरेतर मुख्यमंत्री जरी शिवसेनेचा होणार असला तरीही त्याचे श्रेय राष्ट्रवादीचे लढवय्ये नेते शरद पवार यांना जाते. ...
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात गुरुवारी एक नवे पान जोडले जाणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी संध्याकाळी ६.४0 वाजता शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ...
कळवण : तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घालून १०० टक्के पिकांचे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार बी. ए. कापसे यांच्याकडे निवेदनाद्व ...