लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
या तर चोराच्या उलट्या बोंबा; भाजपा आमदार फुटण्याचा दावा आशिष शेलारांनी फेटाळला - Marathi News | MLA Ashish Shelar dismisses claims of BJP MLA split from Party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :या तर चोराच्या उलट्या बोंबा; भाजपा आमदार फुटण्याचा दावा आशिष शेलारांनी फेटाळला

सत्ता स्थापनेच्या काळात भाजपला या सर्व आमदारांवर विश्वास असल्यानेच त्यांना तिघाडीच्या आमदारांप्रमाणे डांबून ठेवावे लागले नाही. ...

राज्यात भाजपाला बसणार मोठा धक्का; राज्यसभा खासदारासह काही आमदार देणार पक्षाला सोडचिठ्ठी? - Marathi News | BJP will major setback in the state; Rajya Sabha MP with few mla may be left from Party? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात भाजपाला बसणार मोठा धक्का; राज्यसभा खासदारासह काही आमदार देणार पक्षाला सोडचिठ्ठी?

गेल्या काही दिवसांपासून भाजपात एकनाथ खडसे, पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. ...

आता मंत्रीपद देण्यासंदर्भातील निर्णय घेण्यातही काँग्रेसची वाटचाल संथ ! - Marathi News | Now Congress is slow in making decisions regarding minister ! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता मंत्रीपद देण्यासंदर्भातील निर्णय घेण्यातही काँग्रेसची वाटचाल संथ !

मंत्रीमंडळात कुणाला स्थान द्यायचे हे शिवसेनेचे स्पष्ट झालं आहे. तर राष्ट्रवादीची यादी अंतिम टप्प्यात आहे. मात्र काँग्रेसकडून अद्याप मंत्रीपदासंदर्भातील निर्णय अंतिम झाला नाही. ...

फडणवीसांच्या काळातील सिंचन प्रकल्पांच्या सुधारीत मान्यतांचा उद्धव ठाकरेंकडून फेरआढावा ! - Marathi News | Uddhav Thackeray reviews revised approval of irrigation projects of Fadanavis! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांच्या काळातील सिंचन प्रकल्पांच्या सुधारीत मान्यतांचा उद्धव ठाकरेंकडून फेरआढावा !

फडणवीसांच्या नेतृत्वात वाघुर 2288 कोटी, हतनूर 536 कोटी, वरणगाव तळवेल 861 कोटी, शेळगाव येथील 968 कोटी आणि ठाण्यातील भातसा प्रकल्पाला 1491 कोटींची या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.  ...

शिवसेना-काँग्रेस शरण.. भाजपचे विजयाचे तोरण; कुटुंब धर्माला प्राधान्य देणाºयांचे एकमेकांवर आरोप ! - Marathi News | Shiv Sena-Congress asylum .. BJP's victory streak; Two accused of giving priority to family religion! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिवसेना-काँग्रेस शरण.. भाजपचे विजयाचे तोरण; कुटुंब धर्माला प्राधान्य देणाºयांचे एकमेकांवर आरोप !

सोलापूर महापालिकेत महाआघाडी फसली; कुरघोडींच्या राजकारणाचा भाजप वगळून सर्वच पक्षांना फटका; शिवसेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, माकपचे सदस्य तटस्थ ...

शिवसेनेला एक-दोन वर्षे मुख्यमंत्रीपद द्यायला हवं होतं; भाजपमध्ये कुजबूज - Marathi News | The Shiv Sena had to give the Chief Minister one or two years; Whispering in the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेला एक-दोन वर्षे मुख्यमंत्रीपद द्यायला हवं होतं; भाजपमध्ये कुजबूज

मागील 25-30 वर्षांपासून भाजप आणि शिवसेना पक्षांची मैत्री होती. मात्र मुख्यमंत्रीपदामुळे ही मैत्री संपुष्टात आली. भाजपने दिलेल्या शब्दाला जागावे यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाम होते. तर आम्ही असा शब्दच दिला नाही, अशी भूमिका भाजपने घेतली होती. ...

४०० शिवसैनिकांनी केला भाजपात प्रवेश; काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापन केल्याने होते नाराज - Marathi News | Around 400 Shiv Sena workers joined BJP in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४०० शिवसैनिकांनी केला भाजपात प्रवेश; काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापन केल्याने होते नाराज

मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेना गेल्याने काही शिवसैनिक नाराज झाल्याचं समोर येत आहे. ...

शिस्तपालन समिती ठरवणार, अजित पवारांच्या भूमिकेसंदर्भातील पक्षाचा निर्णय - Marathi News | A disciplinary committee will be decided by the party regarding Ajit Pawar's role | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिस्तपालन समिती ठरवणार, अजित पवारांच्या भूमिकेसंदर्भातील पक्षाचा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना आधीच स्पष्ट केले होते की, अजित पवार यांच्यावर काय कारवाई करायची हा निर्णय शिस्तपालन समिती घेईल. ...