शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Maharashtra Assembly Election 2024: शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही राज ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'राज ठाकरे कधी रिव्हर्स गिअर घेतील तर कधी टॉप गिअर टाकतील, याचा नेम नसतो', असे संजय शिरसाट म्हणाले. ...
दिवाळीच्या या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट शहरातील फटाका मार्केटमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या काही जुन्या आठवणी सांगत नेत्यांप्रमाणे फटाक्यांचे वर्णनही केले... ...
Maharashtra Assembly Election 2024: शिवसेना शिंदे गटाचे पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांना शिंदे गटाकडून उमेदवारी नाकारण्यात येण्यामागचं नेमकं कारण दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे ...
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीत राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता. पण, मनसे मेळाव्यात त्यांनी विधानसभेसाठी राज्यात २२५ जागा लढविण्याची घोषणा केली होती. ...
भावाला ठाकरे गटाची उमेदवारी, भाजपात गेलेल्या बहिणीचा थेट भावाविरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक कलहाने टोक गाठले आणि पुत्र प्रेमापोटी खुद्द वडिलांनीच धाकट्या मुलीला नाव न वापरण्याची नोटीस पाठवली. ...