शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
शिवसेना आणि मनसे भगव्यासाठी लढत असताना भाजप देखील हिंदु मतांसाठी प्रयत्नशील आहे. मात्र भाजपचे धोरण सबका साथ सबका विकास असल्यामुळे भाजपला हिंदू मतांसह इतर मतांची गोळाबेरीज करावी लागणार आहे. ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच राज ठाकरे यांनी देशातील प्रामाणिक मुस्लीम आमचे असल्याचे म्हटले आहे. मात्र प्रामाणिक मुस्लीम शोधणार कसं यावर ते काहीही बोलले नाही. ...
आमचा रंग भगवाच आहे आणि अंतरंगही भगवेच आहे, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी बीकेसी मैदानावर आयोजित वचनपूर्ती सोहळ्यात दिली. ...