शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

कोल्हापूर : कोल्हापुरातील गांधी मैदानात साचलेल्या पाण्यात प्रतिकात्मक आंदोलन, खोट्या नोटा उधळल्या

महाराष्ट्र : ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?

पुणे : पुण्यात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न; युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांच्या कारवर गोळीबार

पुणे : संजय राऊत यांना नरकात किंवा स्वर्गात एकाच वेळी दोन्ही ठिकाणी जाता येणार नाही - रामदास आठवले

जळगाव : Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत

महाराष्ट्र : “‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”

महाराष्ट्र : केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत

महाराष्ट्र : “मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”

महाराष्ट्र : संकटप्रसंगी मतभेद सोडून पंतप्रधानांसोबत उभे राहू, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

ठाणे : बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे