लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
शिवभोजन ठाकरे सरकारने करून दाखवलं - Marathi News | Shivbhojan Thackeray government has shown | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :शिवभोजन ठाकरे सरकारने करून दाखवलं

...

ज्या सत्तारांना दाऊदशी जोडले, त्यांनाच मंत्रीपद; 'सामना'च्या 'त्या' बातमीमुळे उद्धव ठाकरे अडचणीत - Marathi News | Abdul Sattar Relationships with Dawood Was alleged saamana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्या सत्तारांना दाऊदशी जोडले, त्यांनाच मंत्रीपद; 'सामना'च्या 'त्या' बातमीमुळे उद्धव ठाकरे अडचणीत

शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. ...

प्रदेशाध्यक्षांच्या कोल्हापुरात भाजपचा आमदार ना खासदार; आता जिल्हा परिषदही गेली - Marathi News | Now Kolhapur Zilla Parishad has also gone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रदेशाध्यक्षांच्या कोल्हापुरात भाजपचा आमदार ना खासदार; आता जिल्हा परिषदही गेली

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आता काँग्रेसचे बजरंग पाटील यांची निवड झाली आहे. त्यांनी भाजपच्या अरुण इंगवले यांचा पराभव केला आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हा पराभव धक्कादायक आहे. ...

हिंगोली जिल्हा परिषद अध्यक्ष - उपाध्यक्षपद निवड बिनविरोध होण्याची शक्यता - Marathi News | Hingoli Zilla Parishad Chairman - Vice-president may be elected unopposed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्हा परिषद अध्यक्ष - उपाध्यक्षपद निवड बिनविरोध होण्याची शक्यता

गणाजी बेले यांची बिनविरोध निवड होण्याची औपचारिकता बाकी आहे. ...

मानवंदना ! आयुष्यातील अनमोल ठेवा - Marathi News | Hail! Keep precious in life to me guard of honor by police, CM uddhav thackeray | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मानवंदना ! आयुष्यातील अनमोल ठेवा

नाशिक जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा, अध्यक्षपदी बाळासाहेब क्षीरसागर यांची बिनविरोध निवड - Marathi News | Nashik: Shiv Sena Win the Nashik Zilla Parishad president Election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा, अध्यक्षपदी बाळासाहेब क्षीरसागर यांची बिनविरोध निवड

राज्यातील सत्तासमीकरणे बदलल्यानंतर नाशिकमधील स्थानिक स्वराज्य संस्थेतील चित्रही बदलले आहे. ...

'अटी बघूनच भूक मरेल; शिवभोजन नाव बदलून 'अटीभोजन' करा' - Marathi News | BJP leader Nilesh Rane criticizes Shiv Sena's Rs 10 rupee plate plan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अटी बघूनच भूक मरेल; शिवभोजन नाव बदलून 'अटीभोजन' करा'

उद्धव ठाकरे यांनी 10 रुपयात पोटभर जेवण ही योजना अंमलात आणली असून राज्यसरकारने राज्यभरात 10 रुपयांत सात्विक जेवण देण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. ...

'वडील मुख्यमंत्री अन् मुलगा मंत्री यामुळे सामान्य शिवसैनिकांमध्ये असंतोष' - Marathi News | 'Dissatisfaction with ordinary Shiv Sainik due to father, chief minister and son minister' Says Pravin Darekar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'वडील मुख्यमंत्री अन् मुलगा मंत्री यामुळे सामान्य शिवसैनिकांमध्ये असंतोष'

शेवटी ठाकरे सरकारने कोकणावर अन्यायच केला आहे असा आरोपही विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.  ...