लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
दलित वर्गाला आकर्षित करण्याची राष्ट्रवादीची योजना; अजित पवारांनी दिले संकेत - Marathi News | NCP plans to attract Dalits; Hints given by Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दलित वर्गाला आकर्षित करण्याची राष्ट्रवादीची योजना; अजित पवारांनी दिले संकेत

दोन घडामोडींवरून राष्ट्रवादी काँग्रेसने दलित समाजाकडे आपला मोर्चा वळविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यातच सत्ता असल्यामुळे हे काम आणखी सोप होणार आहे.  ...

जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षांची आज निवड  - Marathi News | Jalgaon Zilla Parishad president elected today | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षांची आज निवड 

जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड शुक्रवारी आहे. ...

महाविकास आघाडीत खाते बदलावरून धुसफूस; अजित पवार- अशोक चव्हाणांमध्ये खडाजंगी? - Marathi News | Crisis in Maharashtra Vikas Aghadi on department change; Ajit Pawar - Ashok Chavan altercation? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीत खाते बदलावरून धुसफूस; अजित पवार- अशोक चव्हाणांमध्ये खडाजंगी?

महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रीमंडळाचे आज खातेवाटप जाहीर होणार होते. ...

काँग्रेसमधील खातेवाटपाचा तिढा सुटला; मंत्रिमंडळात थोरात 'जोरात' - Marathi News | Congress' account-sharing looms sharply, but nationalist 'home' clash! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसमधील खातेवाटपाचा तिढा सुटला; मंत्रिमंडळात थोरात 'जोरात'

काही खात्यांची तिन्ही पक्षात अदलाबदल ...

'या' जिल्ह्यात शिवसेनेची भाजपला साथ; महाविकास आघाडीच्या उमेदवारावर मात - Marathi News | BJP supports Shiv Sena in Sangli; Defeat candidate in development | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'या' जिल्ह्यात शिवसेनेची भाजपला साथ; महाविकास आघाडीच्या उमेदवारावर मात

अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद भाजपाकडे ...

नाशिक, कोल्हापूर झेडपीत भाजपाला दे धक्का; महाविकास आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी - Marathi News | Nashik, Kolhapur ZP beat BJP; Successful formula for development | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिक, कोल्हापूर झेडपीत भाजपाला दे धक्का; महाविकास आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी

भाजपला सत्तेबाहेर करण्यात महाविकास आघाडीला यश ...

'त्या'वेळी काँग्रेस सत्तेत होतं, मग टीका आताच का?; सत्ताधाऱ्यांच्या आरोपावर भाजपाचा टोला - Marathi News | Congress was in power at that time, so why criticize now? BJP target Shiv Sena, NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या'वेळी काँग्रेस सत्तेत होतं, मग टीका आताच का?; सत्ताधाऱ्यांच्या आरोपावर भाजपाचा टोला

दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या संचलनासाठी महाराष्ट्राकडून चित्ररथासाठी परवानगी मागण्यात आली होती. ...

...तर महाराष्ट्र भाजपाने बोंबाबोंब केली असती, संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | Sanjay Raut attack BJP on No Maharashtra tableau at this year's R-Day parade | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर महाराष्ट्र भाजपाने बोंबाबोंब केली असती, संजय राऊतांचा हल्लाबोल

'आम्ही प्रखर राष्ट्रभक्त आहोत हा आमचा गुन्हा आहे का?' ...