शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
गरीब व गरजू लोकांसाठी दहा रुपयांमध्ये शिवभोजन देण्याच्या योजनेअंतर्गत सांगली शहरातील चार जागांचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे पाठविला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष भोजनालये सुरू करण्यासाठी रितसर प्रक्रिया राबविली जाणार आहे. सां ...
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पक्षसंघटनेला पूर्ण वेळ देऊ शकणार नाहीत. त्यामुळे पक्षसंघटनेची जबाबदारी ज्येष्ठ नेत्यांवर द्यायची योजना शिवसेनेने केल्याचे सांगण्यात येत आहे. ...
शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरून भाजपाशी फारकत घेत केंद्रातील सत्ता सोडली. केंद्रातील मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तसेच महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. ...
जळगावमध्ये एकनाथ खडसे, माजी मंत्री गिरीष महाजन आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाली. मात्र, यामध्ये नाराजीवर चर्चा झाली नसल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. ...