शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Maharashtra Assembly Election 2024: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढण्याचे जाहीर केल्यामुळे सिल्लोड मतदारसंघात विद्यमान मंत्री तथा महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार आणि महाविकास आघाडीचे सुरेश बनकर यांच्यात थेट जंगी लढत ...
Maharashtra Assembly Election 2024: प्रमुख पक्षांच्या उमेदवारांविरोधात सोमवारी अनेक ठिकाणी बंडोबांनी आपला अर्ज कायम ठेवत दंड थोपटले आहेत. राज्यात जवळपास १५७ बंडखोर रिंगणात आहेत. या बंडोबांना आमदारकीचा गुलाल लागतो की मतविभाजनामुळे तिसऱ्याचाच फायदा होत ...
Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडी आणि महायुतीने नामसाधर्म्याचे उमेदवार रिंगणात उतरवल्याने निवडणुकीतील रंगत वाढणार आहे. दापोली मतदारसंघात तब्बल तीन संजय कदम आणि तीन योगेश कदम रिंगणात उतरले आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024: शिवसेनेला महाराष्ट्रात सर्वप्रथम सत्ता दाखवणारा ठाणे जिल्हा विधानसभा निवडणुकीत स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभा राहणार की स्व. आनंद दिघे यांचे शिष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पा ...