लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
मनसेच्या राजकारणाला मिळणार हिंदुत्वाची किनार; पक्षाचा नवा भगवा झेंडा 'असा' दिसणार - Marathi News | MNS Will taken Hindutva Politics; The new flag of the party will launch tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या राजकारणाला मिळणार हिंदुत्वाची किनार; पक्षाचा नवा भगवा झेंडा 'असा' दिसणार

ज्या पद्धतीन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्यामध्ये हिंदू तसेच अठरापगड जातीच्या लोकांचे सर्वसमावेशक राज्य होतं. ...

उद्धवा, अजब तुझे सरकार म्हणत मनसे नेत्याने ठाकरे सरकारच्या 'या' निर्णयाची उडवली खिल्ली - Marathi News | MNS leader ridiculed Thackeray government's decision of Horse mounted police unit for Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवा, अजब तुझे सरकार म्हणत मनसे नेत्याने ठाकरे सरकारच्या 'या' निर्णयाची उडवली खिल्ली

जग घोड्यावरून चांद्रयानाकडे गेलं आमचं पोलीस दल चांद्रयानाकडून घोड्यावर आलं ...

बोलायचे एक व करायचे दुसरेच, भाजपाने स्वतःचा खरा चेहरा आरशात पाहावा; शिवसेनेचा टोला  - Marathi News | One to speak and the other to do so, the BJP should see its true face in the mirror; Shiv Sena Criticized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोलायचे एक व करायचे दुसरेच, भाजपाने स्वतःचा खरा चेहरा आरशात पाहावा; शिवसेनेचा टोला 

2014 साली हिंदुत्व, हिंदू मतांचे विभाजन आणि 25 वर्षांचे नाते यांचा विचार न करता अत्यंत निर्घृण पद्धतीने भाजपाने शिवसेनेशी युती तोडली. त्यांचे हिंदुत्व वगैरे ढोंग ठरले. ...

मुंबई महापालिकेत शिवसेनेला धारेवर धरा - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Hold Shiv Sena on stream in Mumbai Municipal Corporation - Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेत शिवसेनेला धारेवर धरा - देवेंद्र फडणवीस

मुंबई महापालिकेत हा विरोध प्रकर्षाने दिसला पाहिजे. महापालिकेत शिवसेनेची जोरदार कोंडी करा ...

शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपाची चाल; एकेकाळचा मित्रपक्ष आता नव्या भूमिकेत दिसणार - Marathi News | to counter shiv sena bjp claims opposition leader position in mumbai municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपाची चाल; एकेकाळचा मित्रपक्ष आता नव्या भूमिकेत दिसणार

मुंबई महापालिकेत आता विधानसभेसारखेचं चित्र दिसणार ...

गुलमंडीवर सत्ता कुणाची? शिवसेनेची की भाजपची... - Marathi News | Who has power over Gulamandi? Shiv Sena or BJP ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुलमंडीवर सत्ता कुणाची? शिवसेनेची की भाजपची...

१९८८ पासून २०१० पर्यंत गुलमंडी वॉर्डावर शिवसेनेने एकहाती अधिराज्य गाजविले. ...

नांदेड जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता; अध्यक्षपदी अंबुलगेकर तर उपादध्यक्षपदी नरसारेड्डी - Marathi News | Nanded Zilla Parishad has the power to Mahavikas Aaghadi; elected Ambulagekar as the president and Narsareddy as the vice president | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता; अध्यक्षपदी अंबुलगेकर तर उपादध्यक्षपदी नरसारेड्डी

६२ सदस्यीय नांदेड जिल्हा परिषदेत काँग्रेसकडे सर्वाधिक २८ सदस्य आहेत. ...

महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकणार; एकनाथ खडसे यांचे भाकीत - Marathi News | The development-led government will last five years; Prophecy of Eknath Khadse | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकणार; एकनाथ खडसे यांचे भाकीत

एकनाथ खडसे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर; सांगोला तालुक्यातील कोळा येथे घेणार जाहीर सभा ...