लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
'एका गाडीत बसलो नाही तरीही एका स्टेशनवर एकत्र आलो'  - Marathi News | CM Uddhav Thackeray flagged off the Nagpur Metro Aqua Line through video conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एका गाडीत बसलो नाही तरीही एका स्टेशनवर एकत्र आलो' 

मी कधी श्रेय घेतलं नाही आणि आम्हाला घ्यायचे देखील नाही. ...

सत्तेसाठी मित्राची लाचारी वेदनादायी; फडणवीसांचा शिवसेनेला टोला - Marathi News | A friend's helplessness for power is painful; Fadnavis to Shiv Sena | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सत्तेसाठी मित्राची लाचारी वेदनादायी; फडणवीसांचा शिवसेनेला टोला

शिवसेना ही यापूर्वी संविधानाप्रमाणे काम करीत नव्हती किंवा सत्तेसाठी लाचार झाली हे दोन मुद्दे असू शकतात़ ...

सत्तेत येऊन राष्ट्रवादी-शिवसेनेनं 'जे' केलं, ते काँग्रेसनेही करावं; मिलिंद देवरांचे सोनिया गांधींना पत्र - Marathi News | The Congress should do what the NCP-Shiv Sena did in power; Milind Dewar's letter to Sonia Gandhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तेत येऊन राष्ट्रवादी-शिवसेनेनं 'जे' केलं, ते काँग्रेसनेही करावं; मिलिंद देवरांचे सोनिया गांधींना पत्र

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीचं सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधारे सत्तेत आलं आहे. ...

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुपारी घेऊन काम करते ; शिवसेनेचा गंभीर आरोप - Marathi News | Shiv Sena leader Anil Parab criticizes MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुपारी घेऊन काम करते ; शिवसेनेचा गंभीर आरोप

शिवसेनेला बदनाम करण्यासाठी भाजपकडून सुपारी घेतली असल्याचा आरोप सुद्धा यावेळी परब यांनी राज ठाकरेंवर केला आहे. ...

९ फेब्रुवारीचा आमचा महाविराट मोर्चा बघितल्यानंतर...; मनसेचा भाजपाला टोला, शिवसेनेला चिमटा - Marathi News | MNS leader Amey Khopkar has criticized the Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :९ फेब्रुवारीचा आमचा महाविराट मोर्चा बघितल्यानंतर...; मनसेचा भाजपाला टोला, शिवसेनेला चिमटा

राज ठाकरे यांनी पक्षाच्या पहिल्या अधिवेशनातील भाषणात पाकिस्तानी आणि बांग्लादेशींना देशातून हाकला असं आवाहन केंद्र सरकारला केले आहे. ...

चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर; राष्ट्रवादीने केली जहरी टीका  - Marathi News | On Chavan's statement disagreement in Mahavikas Aghadi, criticism by NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर; राष्ट्रवादीने केली जहरी टीका 

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला. ...

महाविकास आघाडीत बिघाडी; शिवसेनेने दिला भाजपाला पाठिंबा - Marathi News | BJP's Bharati Sonawane has been elected unopposed as mayor of Jalgaon Municipal Corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीत बिघाडी; शिवसेनेने दिला भाजपाला पाठिंबा

शिवसेनेने भिन्न विचारसारणीचे पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकाआघाडीचे सरकार स्थापन केले.  ...

Shiv Bhojan Plate : 'पहिल्याच दिवशी 11,417 जणांनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ' - Marathi News | On the first day, 11,417 people took advantage of Shiv Bhojan plate, Says chhagan bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Shiv Bhojan Plate : 'पहिल्याच दिवशी 11,417 जणांनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ'

Shiv Bhojan Plate : आतापर्यंत राज्यात 122 शिवभोजन केंद्रे सुरु करण्यात आली असून या केंद्राच्या माध्यमातून ...