शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
'अर्थसंकल्प हा देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीशी फारकत घेतलेला आणि वास्तवाचे भान हरपून देशातील युवा, शेतकरी आणि सर्वसामान्य माणसांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा आहे' ...
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांच्या जाहीरनाम्यात मुस्लीम आरक्षण लागू करण्यासंदर्भात वचन देण्यात आलेले आहे. सध्या तरी यावर काहीही निर्णय झालेला नाही. मात्र हे आरक्षण लागू करण्यासाठी वेगाने पावले उचलणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्प ...
ऐनवेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची तर पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. ...
भाजपकडून सातत्याने महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांमध्ये वितुष्ठ निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे माध्यमांना माझी विनंती आहे की, त्यांनी भाजपचं जास्त ऐकू नये, असही अशोक चव्हाण यांनी सांगितले. ...