शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एक बैठक अमित शाहांसोबत झाली होती, आता आमची तिघांची बैठक होईल. यातून महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...
एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा असल्या तरी एकनाथ शिंदे हे नाराज नाहीत आणि नाराज राहू ही शकत नाहीत. येत्या पाच तारखेला शपथ विधी होईल अशी अपेक्षा आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले. ...
कल्याण ग्रामीणची लढाई प्रतिष्ठेची.मानली जात होती... या लढाईत खरा सामना भोईर विरुद्ध पाटील असाच होणार असे राजकीय कयास बांधले गेले. मात्र शिंदेंच्या शिवसेनेचे राजेश मोरे हे या ठिकाणाहून विजयी झाले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एकनाथ शिंदे यांची प्रकृती कालपासून चांगली नव्हती. त्यांच्यावर आता उपचार सुरू केले आहेत, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. ...