शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Maharashtra Assembly Election 2024 Result: मुख्यमंत्रिपद नसेल तर सरकारमध्ये सन्मानजनक वाटा मिळावा, गृहमंत्रिपद शिंदे गटाकडे द्यावे, अशा मागण्या करत एकनाथ शिंदे यांनी ताठर भूमिका घेतली आहे. त्यामुळे सत्तास्थापनेच्या मार्गात तिढा निर्माण झाला आहे. अशा ...
Hindus in Bangladesh: बांगलादेशमधील हिंदूंच्या प्रश्नावरून ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. ...
Vijay Shivtare to meet Eknath Shinde: शिंदे यांचे आजारपण आणि मुख्यमंत्रिपदाचे भिजत घोंगडे याचे कनेक्शन राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. अशातच शिंदेंच्या बंगल्यावर शिवसेनेचे आमदार ये-जा करत आहेत. यावेळी विजय शिवतारे पोलिसांवर चांगलेच भडकल्याचे दिसले. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: मोठ्या मेहनतीने या निवडणुकीत यश मिळाले आहे. चांगल्या पद्धतीने सत्ता आणल्यावर अशा प्रकारे महायुतीत कोणी मिठाचा खडा टाकू नये, असे मिटकरी यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एकनाथ शिंदेंनी अडीच वर्षांत मोठे नावलौकिक मिळवले. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ झाला, शेतकऱ्यांचा भाऊ झाला, तरुणांचा मित्र झाला. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणे योग्य नाही, असे शिंदे गटातील नेत्या ...