शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Maharashtra Mahayuti Govt Swearing-in Ceremony: संजय राऊत जे बोलतात, त्यातील एकही गोष्ट खरी होत नाही. त्यांना गांभीर्याने घेऊ नका, असा खोचक टोला शिंदे गटातील नेत्यांनी लगावला. ...
"एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावीच लागली. नाहीतर, त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपने केली होती," असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले होते... ...
Rane, Samant Brothers: महाराष्ट्राच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असणार आहे. ही किमया केली आहे कोकणातील राणे बंधू आणि सामंत बंधुंनी. आणखी एक योगायोग खातेवाटप झाल्यावर होणार... ...
राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारासोबतसंवाद साधाला आणि पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी त्यांनी, 'एक तर तुम्ही राहाल, नाही तर मी', या उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यावरही भाष्य केले. ...
या शपथविधी समारंभानंतर, राज्यातील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यातच नवनीत राणा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...