शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Beed Sarpanch Santosh Deshmukh Case: वाल्मीक कराड हा गुंड धनंजय मुंडे यांना पोसण्याची गरज काय? बीडच्या जनतेचा रोष यांच्यावर आहे. नैतिकता म्हणून मुंडे बंधू-भगिनींनी त्यागपत्र द्यावे, अशी मागणी शिंदे गटातील माजी खासदाराने केली आहे. ...
अलीकडच्या विधिमंडळ अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले होते. तसेच दोघांनी जवळपास २० मिनिटे बंदद्वार चर्चादेखील केली होती. आज उद्धव सेनेच्या मुखपत्रातून फडणवीस यांची स्तुती करण्यात आली. ...
Thackeray Group Sanjay Raut News: निष्ठावंतांच्या जोरावर शिवसेना पुन्हा गरुडझेप घेईल . पक्ष वाढवणे, सांभाळणे ही जबाबदारी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे मेहनतीने करत आहेत, असे राऊत यांनी म्हटले आहे. ...