शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Shiv Sena Shinde Group News: विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद अशा निवडणुकांमध्ये महायुतीला विजयी करायचे आहे, असा निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवला. ...
Sanjay Raut On Upcoming Mumbai Municipal Corporation Election: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पाठिंबा देत आहोत, कारण आम आदमी पक्षाने महाराष्ट्राच्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा दिला होता, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...
Priyanda Chaturvedi & Elon Musk : प्रियंका चतुर्वेदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मांडलेल्या एका पोस्टची दखल खुद्द टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनी घेतली आहेत. तसेच प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेल्या पोष्टवर आपली प्रतिक्रियाही दिली आहे. ...
मागे जे काही झाले त्याचे उत्तर कुणीतरी दिले पाहिजे. अर्थात युतीचा निर्णय एकनाथ शिंदे यांचा आहे परंतु शिवसैनिक म्हणून माझ्या मनात एक शंका आहे असं मनीषा कायंदे यांनी म्हटलं. ...