शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Shiv Sena Shinde Group News: ठाकरे गटाचे आजी माजी आमदार पदाधिकारी हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा त्यांच्यासाठी धक्का असेल, असा दावा शिंदेसेनेतील नेत्यांनी केला आहे. ...
शिवसेनाप्रमुखांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकारला आपण शिफारस करावी अशी विनंती आमदार सुनील प्रभू यांनी पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. ...
Shiv Sena Thackeray Group Vs Shinde Group: ऑपरेशन धनुष्यबाण यशस्वी करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाला आता ठाकरे गटातील खासदारांची किती मॅजिक फिगर लागेल? ...
सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याबद्दल शिवसेनेचे नेते संजय निरुपम आणि मंत्री नितेश राणे यांनी शंका उपस्थित केली. त्यांचा उल्लेख न करता शायना एनसी यांनी नाराजी व्यक्त केली. ...
इकडे येऊन भाषणात बाळासाहेब ठाकरेंबाबत आम्हाला ज्ञान देण्यापेक्षा तुम्ही त्यांचा भारतरत्नने सन्मान करावा ही आमची साधी नम्र विनंती आहे असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे. ...
Arvind Sawant: ज्यांना फुटायचे होते ते याआधीच फुटले आहेत. काही जणांना आता नवा उद्योग सुचला आहे. उद्योगमंत्री आहेत म्हणून काहीही उद्योग करत आहेत. उद्धवसेनेचे २० आमदार आणि ९ खासदारांपैकी एकही आता फुटणार नाही, असा दावा उद्धवसेनेचे खा. अरविंद सावंत यांनी ...