शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Aurangzeb's Tomb News: हिंदुत्ववादी संघटना औरंगजेबाची कबर तोडण्याची मागणी आक्रमकपणे करत असतानाच औरंगजेबाची कबर तोडणाऱ्याला अडीच एकर जमीन आणि ११ लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा शिवसेनेच्या नेत्याने केली आहे. ...
Sanjay Kadam News: विधानसभा निवडणुकीत शिवसेना कुणाची याचे उत्तर जनतेने दिले आहे, त्यामुळेच दररोज हजारो कार्यकर्ते मूळ शिवसेनेत प्रवेश करत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...
दंगलखोरांच्या हल्ल्यात तीन पोलिस उपायुक्तांसह ३५ पोलिस जखमी झाले. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांचा रोखठोक हिशेब होईल, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधान परिषदेत निवेदन करताना दिला. ...
हे तेच आहेत जे राज्यात द्वेष पसरवून राज्य पेटवू पाहत आहेत. अशा निर्लज्जांनी आम्हाला शिकवू नये असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. त्यावर शिंदेसेनेने पलटवार केला आहे. ...
Uddhav Thackeray on Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची माफी मागितली होती, असा दावा केला. त्यावरून ठाकरे शिंदे संघर्ष सुरू झाला. ...
Sanjay Raut on Nagpur Violence: छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे भाजपाचे कधीच शौर्याचे आणि विजयाचे प्रतिक नव्हते. महाराष्ट्रातील जनतेने या कारस्थानापासून सावध राहिले पाहिजे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...
माजी आमदार दादाराव केचे, नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी आणि प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांना भाजपने दिलेली संधी ही निष्ठेचे फळ म्हटले पाहिजे. एकूण पाचही उमेदवारांचा विचार करता राजकारणात श्रद्धा आणि सबुरी किती आवश्यक असते, हेच दिसून येते. ...