शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

राष्ट्रीय : दिल्लीत शिंदेंच्या मंत्र्यांकडे ठाकरेंचे ३ खासदार स्नेह भोजनाला, आदित्य ठाकरे म्हणाले...

महाराष्ट्र : राजन साळवींचा भाजपात का प्रवेश झाला नाही? भास्कर जाधवांनी व्यक्त केला शिंदेंचा वेगळाच प्लॅन

महाराष्ट्र : 'शिंदे माझे पहिल्यापासून गुरू, मागच्या काळातच त्यांच्यासोबत जायचं होतं, पण...'; राजन साळवींनी सोडलं मौन 

महाराष्ट्र : दोन दिवसापूर्वी विरोध, आज एकाच कारमधून प्रवास; सामंत बंधू अन् राजन साळवींचा वाद मिटला?

ठाणे : माजी आमदार, नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; ठाकरे गटाला बसला मोठा फटका

महाराष्ट्र : शिंदेंनंतर भाजपचाही ठाकरे, काँग्रेसला धक्का! ९ माजी नगरसेवक करणार पक्षप्रवेश

महाराष्ट्र : ठाकरेंच्या शिवसेनेला भगदाड पडणार! उदय सामंतांनी सांगितले शिंदेंकडे कोण-कोण येणार?

महाराष्ट्र : “जे येतील त्यांचे स्वागत आहे”; राजन साळवींच्या राजीनाम्यावर एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

वसई विरार : उद्धव सेनेच्या माजी नगरसेवकांचा शिंदे सेनेत प्रवेश 

नाशिक : नाशकात काँग्रेस उद्धव सेनेला धक्का, हेमलता पाटील,  माजी उपमहापौर रंजना बोराडे शिंदे सेनेत दाखल