मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर... अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार? वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात... मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले... २०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट २०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट सततच्या पावसामुळे पश्चिम रेल्वेत लोकलमध्ये गळती; प्रवाशांचा भिजत प्रवास, Video व्हायरल कोल्हापुरातील हिंडाल्कोच्या बॉक्साइट खाणीला नकार; वन सल्लागार समितीचा निर्णय मीरा रोड - महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात शेजारील इमारतीचे पडले प्लास्टर, घटनेनंतर गुन्हा दाखल करून दंड वसूल मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा कणकवली - गरिबांचा डॉक्टर हरपला! ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.य.बा.दळवी यांचं वृद्धापकाळाने निधन दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, ""कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... १ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर! म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
शिवसेना (News On Shiv Sena) FOLLOW Shiv sena, Latest Marathi News शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन आम्ही उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे उभे असल्याचं सांगितलं. ...
महाराष्ट्रात पक्षफुटीचा दुसरा अंक पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
Uddhav Thackeray News: आता प्रशासनाला अखेरची तारीख देऊ. त्या वेळेत पुतळा बसवला नाही तर आम्ही तो बसवू, असा इशारा ठाकरे यांनी दिला. ...
Deputy CM Eknath Shinde News: सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते. मला काय मिळाले यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळाले हे पाहिले पाहिजे. कार्यकर्ते जोडा, कार्यकर्ता जपा. निवडणुकीच्या कामाला लागा, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...
Shiv Sena Thackeray Group Vs Shinde Group: उद्धव ठाकरे येणार आहेत तोपर्यंत तरी थांबा, अशी विनवणी नाराज पदाधिकाऱ्यांना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून केली जात असल्याचे सांगितले जात आहे. ...
राजन साळवी यांचा भाजपातील प्रवेश लांबला आहे. याबाबत रत्नागिरी येथे प्रतिक्रिया देताना आमदार सामंत यांनी हा गौप्यस्फोट केला. ...
जिल्हा प्रमुख म्हात्रे यांनी माजी खासदार राजन विचारे यांच्यासह आज ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची भेट घेतली. ...
- माझ्या खात्यातील सर्व व्यवहार डीबीटीच्या धोरणानुसारच, - नाशिक, रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील ...