शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat: ऑपरेशन टायगर जबाबदारी पार पाडत आहोत. यादी करण्याचे काम सुरू आहे. लवकरच आणखी एक मोठा प्रवेश सोहळा होणार आहे, असे सूतोवाच शिंदेसेनेच्या नेत्यांनी केले आहे. ...
Thackeray Group MLA Bhaskar Jadhav News: पक्षाने काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. मी दिलेली वेळ आणि शब्द पाळतो, असे भास्कर जाधवांनी म्हटले आहे. ...
Eknath Shinde, Devendra Fadanvis News: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले होते. यावेळी त्यांच्याकडे विधी व न्याय खाते देखील होते. ...
Bhaskar Jadhav Latest News: जाधव हे काही काळ राष्ट्रवादीमध्ये देखील होते. पुन्हा ते शिवसेनेत परतले होते. यामुळे ते शिंदे सेनेत जाणार की राष्ट्रवादीत की भाजपात असा अंदाज लावला जात आहे. ...
येणाऱ्या निवडणुका महायुतीत लढवाव्यात ही शिवसेनेची भूमिका आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी महायुतीत न लढण्याचा परिणाम मतदारांवर होतो हे अनुभवलं आहे असं मत मंत्री संजय शिरसाट यांनी मांडले. ...