शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
दरम्यान, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुण्यात बरेच कार्यक्रम आहेत. मात्र कराडला एक लग्न असल्याने आपण त्यांना विचारून तेथे जात आहोत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत आहेत, असेही अजित पवार यांनी सांगितले. ...
Eknath Shinde Jai Gujarat Slogan Video: गुजराती समाजाकडून पुण्यातील कोंढवा भागात हे सेंटर उभारण्यात आले आहे. शिंदे यांनी अमित शाह यांच्या उपस्थितीत हा नारा दिला आहे. ...
Maharashtra Assembly Monsoon Session: राजकारणासाठी टीका, आरोप करणे तेवढ्यापुरते ठीक आहे. कायमस्वरूपी त्यात अडकून नका. तुम्हाला भवितव्य घडवायचे असेल तर यातून ते घडणार नाही, असे भास्कर जाधव यांनी योगेश कदम यांना उद्देशून म्हटले. ...
Raj-Uddhav Thackeray Melava 2025: ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी तुडुंब गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचं दोन्ही पक्षाकडून अतिशय काटेकोरपणे नियोजन केलं जात आहे. ...
"सगळीकडून दारुण पराभव झाल्यानंतर, अस्तित्व संपल्यानंतर, त्यांना वाटतेय एकत्र येऊन बघा. पण लोकांसाठी काय केलं? हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी माणसाच्या जीवनात परिवर्तन कोणते? सांगावे ना." ...