शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

सिंधुदूर्ग : ‘उद्धवसेने’च्या पदाधिकाऱ्यांना ‘पॉलिटिकल करिअर’ची चिंता, भाजपमध्ये ‘विनाअट’ प्रवेश करणार ?

महाराष्ट्र : “एकनाथ शिंदे जनतेच्या मनावर राज्य करणारे लोकनेते, खुर्चीचे महत्त्व नाही”: शहाजीबापू पाटील

पुणे : साहेब, बांधकाम पाडले; बीआरटी रस्त्याच्या कामाचा श्रीगणेशा कधी?

मुंबई : “ED, CBI यंत्रणा आमच्या ताब्यात असत्या तर १५ मिनिटांत भाजपा रिकामा केला असता”: संजय राऊत

पुणे : पीएमपी डेपोंच्या खासगीकरणाचा घाट; शिवसेना आक्रमक, प्रस्ताव रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन

मुंबई : मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकेल, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

राष्ट्रीय : ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी, लवकरच संसदेत; ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

जळगाव : गुलाबराव पाटलांनी 'टायमिंग' साधलं; राष्ट्रवादी प्रवेशाच्या तयारीत असलेल्या देवकरांना खिंडीत गाठलं

महाराष्ट्र : रविंद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? निकाल राखीव ठेवला

महाराष्ट्र : “दिल्लीत शरद पवारांकडे EVMची नाही, तर राहुल गांधींचे नेतृत्व बदलण्यावर बैठक”; कुणाचा दावा?