शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

महाराष्ट्र : भास्कर जाधव भाजपच्या संपर्कात? ठाकरे गटातील नाराजीच्या चर्चांवर बावनकुळेंचा मोठा खुलासा 

महाराष्ट्र : ठाकरेंचा पक्ष फोडण्यासाठी दबावतंत्राचा वापर; आमदार-खासदारांना पैशाचं आमिष

महाराष्ट्र : आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा?; अमित शाहांच्या निर्णयाकडे लक्ष

मुंबई : शिंदे सेना आणि वैद्यकीय मदत हे अतूट नातं- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र : तिसऱ्या टप्प्यात काही नाव न सांगता प्रवेश होतील; उदय सामंतांचा इशारा, सकाळचा नाश्ता...

रत्नागिरी : शिवसेनाप्रमुखांची शिवसेना तोतया वारसदारांच्या हातात; नाराजीच्या वृत्तांनंतर भास्कर जाधव कडाडले

महाराष्ट्र : ...मग अमित शाह सुद्धा मातोश्रीवर येऊन पक्षप्रवेश करतील; संजय राऊतांचा भास्कर जाधवांवरही खुलासा

रत्नागिरी : ‘बाळासाहेबांचा वारसदार जनतेनेच ठरवला’; माजी आमदारांसह अनेक पदाधिकारी शिंदेसेनेत

मुंबई : मुंबईत महायुती, इतरत्र वेगवेगळे ! पालिका निवडणुका, भाजपची इच्छा; शिंदे गट एकत्र लढण्यास अनुकूल

महाराष्ट्र : “ठाकरे गटाचे दुर्दैव, भास्कर जाधवांचे आम्ही स्वागतच करू”; शिंदेसेनेतील नेत्याची खुली ऑफर