शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

कोल्हापूर : कोल्हापुरात उद्धवसेनेला धक्का; ‘के. पीं’नी शिवबंधन तोडले, ‘घड्याळ’ बांधणार

मुंबई : कुंभमेळा तुम्हाला ठेवा, पालकमंत्री आमचा करा; शिंदेसेनेच्या नव्या मागणीने भाजपपुढे पेच

मुंबई : ‘सागर’वर गेलेले तानाजी सावंत ताटकळले, मुख्यमंत्र्यांच्या भेटीची इच्छा मात्र अपुरीच

महाराष्ट्र : उत्तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना भाकरी फिरवणार; कोणाकडे देणार जबाबदारी? निर्णय झाला!

पुणे : Swargate Rape Case: 'तिला या गोष्टींचा त्रास होतोय, ती रडतेय', 'त्या' पीडित तरुणीचा वसंत मोरेंना कॉल; काय झालं बोलणं?

ठाणे : Video: ठाण्यात राडा! संजय राऊतांनी आनंद दिघेंच्या पुतळ्याला वाहिलेली शाल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फेकली, अन्...

ठाणे : इकडे संजय राऊतांचा कार्यकर्ता सुसंवाद मेळावा अन् तिकडे उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका भाजपात

ठाणे : ठाण्यातील नागरिक भविष्यात उद्धवसेनेलाच साथ देतील; संजय राऊत यांचा विश्वास

ठाणे : शिंदेसेना, उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी; ठाण्यात आनंद आश्रमाबाहेर तुंबळ घोषणाबाजी

मुंबई : ठरलं! उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार, खासदारांना मार्गदर्शन करणार; मातोश्रीवर बैठकांचे सत्र कायम