शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

महाराष्ट्र : “रामदास कदम बेजबाबदारपणे बोलत आहेत, CM शिंदेंनी समज द्यावी”; अजित पवार गट आक्रमक

महाराष्ट्र : माझ्याच मुलीचे नाव पदवीधर यादीतून वगळले; अनिल परबांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

महाराष्ट्र : “१०० जागा द्या, नाहीतर विधानसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवू”; रामदास कदम स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : आदित्य ठाकरेंनी कुठून लढायचं ते आम्ही ठरवू, महाराष्ट्र त्यांचा.. - अंबादास दानवे

महाराष्ट्र : पुत्राचा पराभव, गजानन किर्तीकरांचे निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशींवर गंभीर आरोप

महाराष्ट्र : शिवसेना-NCP तील तणाव वाढणार?; रामदास कदम पुन्हा बोलले, अजितदादा नसते तर...

महाराष्ट्र : अजितदादा वेळेत आले म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली, रामदास कदमांवर अमोल मिटकरींचा पलटवार!

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचं भाषण करमणूक करणारं, धोरणात्मक नाही; रावसाहेब दानवेंनी उडवली खिल्ली

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती द्या, ठाकरे गटाची मागणी; सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार

महाराष्ट्र : शिवसेनेचा मूळ मतदार कुणाकडे? मुख्यमंत्री शिंदेंचा दावा उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढवणारा; थेट आकडेच सांगितले