शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

महाराष्ट्र : ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश

पुणे : राज ठाकरे आमच्यासोबत आल्यास आघाडीची ताकद वाढेल; जयंत पाटीलही एकत्र येण्याला सकारात्मक

मुंबई : राज-उद्धव युतीबाबत शिंदेसेनेचा सावध पवित्रा

रत्नागिरी : कोकणात शिवसेना, धनुष्यबाणाचे नाते कधीच तुटू शकत नाही - नीलेश राणे 

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

महाराष्ट्र : “एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

मंथन : ते दोघे एकत्र यावेत ही नेमकी कोणाची इच्छा?

महाराष्ट्र : “नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे

ठाणे : कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत महायुतीलाच यश मिळणार, एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : मनसेची पालिकेतील पाटी झाली कोरी, एकमेव माजी नगरसेवकही गेला शिंदे शिवसेनेत