लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवभोजनालय

शिवभोजनालय

Shiv bhojnalaya, Latest Marathi News

राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर तिमाहीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी किमान एक भोजनालय सुरू करण्यास अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मान्यता दिली आहे.
Read More
शिवभोजन थाळीत दिले धोंड्याचे जेवण; अनपेक्षित पाहुणचाराने लाभार्थी सुखावले   - Marathi News | A Dhonde Jewan meal served on a Shivabhojan Thali; Beneficiaries were relieved by the unexpected hospitality | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शिवभोजन थाळीत दिले धोंड्याचे जेवण; अनपेक्षित पाहुणचाराने लाभार्थी सुखावले  

Shivbhojan Thali Dhonde Jewan News नेहमीच्या जेवणासोबत पुरण पोळी, खीर व धोंडा असे जेवण दिले. ...

लॉकडाऊनमध्येही दररोज ६,५००’ नागरिकांचे शिवभोजन’ - Marathi News | Even in lockdown, 6,500 'citizens' Shiva meal' every day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लॉकडाऊनमध्येही दररोज ६,५००’ नागरिकांचे शिवभोजन’

नाशिक: राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन थाळी या योजनेला जिल्'ात लॉकडाऊनच्या काळातही प्रतिसाद लाभल्याचा दावा जिल्हा पुरवठा विभागाने केला आहे. ऐन लॉकडाऊनमध्ये जिल्'ातील ४४ केंद् ...

राज्यात शिवभोजन थाळीचा विक्रमी थाट - Marathi News | Record of Shiva food plate in the state | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यात शिवभोजन थाळीचा विक्रमी थाट

नाशिक: महाविकास आघाडी सरकारच्या शिवभोजन थाळी या महत्वकांक्षी योजनेच्या गेल्या दहा महिन्यांची आकडेवारी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जाहिर केली आहे. त्यानुसार राज्यात शिवभोजन थाळी वाटपाचा विक्रम झाला असून तब्बल दोन कोटी नाग ...

भुसावळात दोन शिवभोजन केंद्रे भागवताहेत गरजूंची ‘भूक’ - Marathi News | Two Shivbhojan Kendras in Bhusawal are serving the needy 'hunger' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात दोन शिवभोजन केंद्रे भागवताहेत गरजूंची ‘भूक’

भुसावळ शहरांमध्ये दोन केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. या केंद्रावर मंजुरीपेक्षाही अधिक थाळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. ...

ठाकरे सरकारचं ‘शिवभोजन’ तर काँग्रेसचं ‘इंदिरा रसोई योजना’; ८ रुपयांत मिळणार जेवण - Marathi News | Launch of 'Indira Rasoi Yojana' from tomorrow in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरे सरकारचं ‘शिवभोजन’ तर काँग्रेसचं ‘इंदिरा रसोई योजना’; ८ रुपयांत मिळणार जेवण

योजनेतंर्गत एका थाळीची किंमत ८ रुपये इतकी असणार आहे. त्याचसोबत योजनेची योग्यरित्या अंमलबजावणी होण्यासाठी एका समितीचं गठन करण्यात आलं आहे. ...

रिकाम्या पोटाला शिवभोजनाचा घास - Marathi News | Shiva meal grass on an empty stomach | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रिकाम्या पोटाला शिवभोजनाचा घास

जिल्ह्यामध्ये शिवभोजन थाळी प्रत्येक गरीब, गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच शिवभोजनथाळी नागरिकांच्या पसंतीस आणण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यामध्य ...

आणखी तीन महिने शिवभोजन पाच रुपयांत; ३ कोटी ८ लाख नागरिकांना फायदा  - Marathi News | Another three months of Shiva meal at five rupees; Benefit to 3 crore 8 lakh citizens | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणखी तीन महिने शिवभोजन पाच रुपयांत; ३ कोटी ८ लाख नागरिकांना फायदा 

शिव भोजन थाळी पाच रुपये देण्याचा निर्णय मार्चमध्ये घेण्यात आला होता.मात्र अजूनही नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा सवलतीचा पाच रुपये दर सप्टेंबरपर्यंत लागू राहि ...

आणखी तीन महिने पाच रुपयांत शिवभोजन ; केशरी शिधापत्रिका धारकांनाही दोन महिने सवलतीचे धान्य - Marathi News | Shiva meal at five rupees for another three months; Orange ration card holders also get grain at a discounted rate for two months | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आणखी तीन महिने पाच रुपयांत शिवभोजन ; केशरी शिधापत्रिका धारकांनाही दोन महिने सवलतीचे धान्य

कोरोनामुळे निर्माण झालेल्या असामान्य परिस्थितीमुळे राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी आणखी तीन महिने पाच  रुपयामध्ये शिवभोजन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ...