शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवभोजनालय

राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर तिमाहीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी किमान एक भोजनालय सुरू करण्यास अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मान्यता दिली आहे.

Read more

अकोला : कोरोना काळात हजारो लोकांचे पोट भरले; अनुदान मिळत नसल्याने स्वत: उपाशी!

भंडारा : काेराेनात शिवभोजन थाळीने हजारो लोकांचे पोट भरले

नागपूर : नेत्यांच्या शिफारस पत्रांवर मिळाले शिवभोजन केंद्र

महाराष्ट्र : शिवभोजन थाळी आता १४ जुलैपर्यंत मोफत, मुख्यमंत्र्यांचा गोरगरीब जनतेला दिलासा

अकोला : शिवभाेजनाने भागवली अकोला जिल्ह्यातील १.४८ लाख नागरिकांची भूक

कल्याण डोंबिवली : डोंबिवलीत शिवभोजन थाळीला २१ दिवसांत ११ हजाराहून जास्त लोकांची पसंती 

महाराष्ट्र : शिवभोजन थाळी आता १४ जूनपर्यंत मोफत, मुख्यमंत्र्यांचा गोरगरीब जनतेला दिलासा

राजकारण : VIDEO : शिवभोजन घेण्यासाठी गेलेल्या महिलेला केंद्रचालकाकडून मारहाण, व्हिडीओ शेअर करत भाजपाचा आरोप

सोलापूर : सोलापुरात दिवसाला केवळ २८०० नागरिकांच्या हातात शिवभोजनाची थाळी

बीड : बडे दिलवाला ! '..गरजवंताकडून पैसे कसे घेऊ' म्हणत वर्षभरापासून शिवभोजन थाळीचे मोफत वितरण